रणवीर सिंग मोठ्या पडद्यावर सुपरहिरो 'शक्तीमान'च्या भूमिकेत दिसू शकतो

1997 मध्ये टीव्ही मालिका 'शक्तिमान' मध्ये मुख्य भूमिका साकारणारे मुकेश खन्ना 

यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये या सुपरहिरोवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. 

आता याच्या लीड हिरोबद्दल अपडेट समोर आले आहे. 

रणवीर सिंग मोठ्या पडद्यावर सुपरहिरो 'शक्तीमान'च्या भूमिकेत दिसू शकतो. 

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला एका भूमिकेची ऑफर दिली आहे. मात्र, त्याने अद्याप हा चित्रपट साइन केलेला नाही, 

मात्र त्याला ही व्यक्तिरेखा खूप आवडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

संपूर्ण लेख वाचा 

Click Here