3 वर्षांपासून पडद्यावरून गायब आहे हृतिक रोशन

तरीही निर्मात्यांनी केली कोट्यवधींची पैज, म्हणून घेतली होती रिस्क

येत्या काही महिन्यात बॉलिवूड इंडस्ट्रीत असे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, ज्यातून अनेक अपेक्षा आहेत. 

निर्मात्यांनी अनेक स्टार्सवर करोडो रुपये लावले आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे हृतिक रोशन. 

गेल्या 3 वर्षांपासून हृतिक पडद्यावरून गायब आहे, तरीही निर्मात्यांनी त्याच्यावर करोडो रुपयांची पैज लावली आहे.

चला जाणून घेऊया की यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या वॉर या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता.

हा चित्रपट बॉस ऑफिसमधील ब्लॉकबस्टर ठरला आणि म्हणूनच निर्माते हृतिकला आपल्या चित्रपटात घेण्याचा धोका पत्करत आहेत.

संपूर्ण लेख वाचा 

Click Here