बिटकॉइनच्या पुरवठ्यावर कोणाचं नियंत्रण?

गेल्या दोन दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये किंचित सुधारणा होऊ लागली आहे. 

Click Here

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने पुन्हा एकदा 20 हजार डॉलरवर मजल मारली आहे.

Click Here

खरं तर क्रिप्टो मार्केटचा मूड बिटकॉइनच्या किंमतीवरूनच ओळखला जातो. 

Click Here

डिजिटल चलनात टोकनची किंमतही पुरवठ्याशी जोडलेली असते. 

Click Here

परंतु, जगातील सर्वात जुन्या क्रिप्टोकरन्सीच्या पुरवठ्यावर कोणाचे नियंत्रण आहे हे आपल्याला माहित आहे का? 

Click Here

याबाबत एक संशोधन समोर आले असून त्यात बरीच रंजक माहिती देण्यात आली आहे.

Click Here

बिटकॉइन बद्दल संपूर्ण माहिती वाचा

Click Here