ट्रान्सजेंडर्सना भारतात आरोग्य विमा मिळणार

Image Credit - Wikipedia

भारत सरकारने जाहीर केले आहे की, आता ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही पाच लाखांचा विमा आणि "आयुष्मान भारत" योजनेचा इतर लाभ मिळणार आहे. 

Image Credit - Wikipedia

2011 च्या जनगणनेनुसार देशात 4.8 लाख ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत.

Image Credit - Wikipedia

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने याबाबत सामाजिक न्याय मंत्रालयाशी करार केला आहे.

Image Credit - Wikipedia

या करारामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी सर्वसमावेशक आरोग्य पॅकेजचे आश्वासन देण्यात आले आहे.

Image Credit - Wikipedia

याअंतर्गत या समाजातील लोकांना आयुष्मान भारत योजनेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

Image Credit - Wikipedia

प्रत्येक ट्रान्सजेंडरला वर्षभरात पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. 

Image Credit - Wikipedia

आयुष्मान भारत अंतर्गत देशात कोठेही नियुक्त केलेल्या कोणत्याही रुग्णालयात ते आपले उपचार करू शकतील.

Image Credit - Wikipedia