मीन राशीभविष्य आज,सप्टेंबर २, २०२२

अंदाज- अत्यावश्यक कामांवर लक्ष केंद्रीत करा. शिस्तीने पुढे जाल. करिअर आणि बिझनेसमध्ये जोखीम पत्करणं टाळा. कामात स्पष्टता आणा. 

आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वैयक्तिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन एखाद्याशी भेट होईल. 

सामान्य नफा आणि परिणाम कायम राहतील. हुशारीने पुढे जा. संयम आणि सतर्क राहा. कुटुंबात सुख-समाधान लाभेल. 

कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अतिउत्साह टाळा.

आर्थिक लाभ- व्यावसायिक विषयात पुढाकार घेणे टाळा. स्मार्ट धोरणांचा अवलंब केला जाईल. रक्ताच्या नातेवाईकांची साथ मिळेल. अनावश्यक हस्तक्षेप टाळा.

लव्ह लाइफ- मनाच्या बाबतीत संयम दाखवाल. भावनिक बाबींमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल. सर्वांना बरोबर घेऊन जा. एखाद्या नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.

हेल्थ- नव्या प्रयत्नात घाई करू नका. बोलताना विनम्रपणे वागा. शारीरिक लक्षणांवर लक्ष ठेवा. वैयक्तिक गुंतवणूक वाढेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. 

शुभ अंक : २,६, आणि ८
भाग्यशाली रंग : मॅजेंटा

Click Here