भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने दिले ३० हजार रुपये

भारतीय लष्कराने गेल्या 48 तासात जम्मू-काश्मीरवर घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले.

ज्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते, 

तर भूसुरुंग स्फोटात आणखी दोघांचा मृत्यू झाला.

ताबारक हुसेन असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो 

पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील सब्जकोट गावचा रहिवासी आहे. 

चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या आपल्या योजनेची कबुली दिली.

ताबारक हुसेन म्हणतात, भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने दिले ३० हजार रुपये