मुकेश अंबानींच्या उत्तराधिकारीची घोषणा

Image Credit - Wikipedia

रिलायन्स इंडस्ट्रीजची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण वार्षिक सभा एजीएम (एजीएम २०२२) आज दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज

Image Credit - Wikipedia

लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपल्या भाषणादरम्यान अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 

Image Credit - Wikipedia

मुकेश अंबानी एजीएममध्येच आपल्या मोठ्या घोषणा करत होते. २०१६ मध्ये एजीएममध्येच जिओची सेवा सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.

Image Credit - Wikipedia

गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या उत्तराधिकार योजनांना वेग येईल, असे संकेत दिले होते. त्यांची दोन मुले आकाश, अनंत आणि मुलगी 

Image Credit - Wikipedia

ईशा आधीपासूनच ग्रुपच्या अनलिस्टेड कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. जूनमध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेडच्या

Image Credit - Wikipedia

अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपला मोठा मुलगा आकाशसाठी मार्ग काढला. 

Image Credit - Wikipedia