नीरज चोप्रामुळे नीरज चोप्रा, भारताला पहिल्यांदाच मिळाली ही पदकं

Image Credit - Wikipedia

डायमंड लीगचा लुसाने लेग जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. नीरजमुळे भारताला प्रथमच

Image Credit - Wikipedia

पदक मिळण्याची ही चौथी वेळ होती. दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर

Image Credit - Wikipedia

 थ्रो करत विजेतेपद पटकावले. 24 वर्षीय नीरजला वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो बर्मिंगहॅममध्ये 

Image Credit - Wikipedia

झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. यानंतर त्याने डायमंड लीग जिंकून दमदार पुनरागमनाची घोषणा केली. 

Image Credit - Wikipedia

कमी वयातच नीरजने अनेक मोठे यश मिळवले आहे. भारतासाठी सर्वात दूरचा भाला फेकण्याचा विक्रमही नीरजच्या नावावर आहे.

Image Credit - Wikipedia

त्याने स्कॉथोममध्ये भाला ८९.९४ मीटर फेकला. येथे आम्ही सांगत आहोत की नीरजने भारताला पहिल्यांदा कोणती पदके दिली आहेत. 

Image Credit - Wikipedia

ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकले
आयएएफ वर्ल्ड अंडर 20 चॅम्पियनशिप जिंकली

Image Credit - Wikipedia