IND vs PAK, आशिया कप 2022

Image Credit - Google

आशिया कप 2022 ला सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील 

Image Credit - Google

सामन्याने स्पर्धेला सुरुवात झाली. आज (रविवार २८) या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ (आयएनडी विरुद्ध पाक) 

Image Credit - Google

आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे

Image Credit - Google

ठाकतील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. 

Image Credit - Google

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत संध्याकाळी झालेल्या सर्व सामन्यांमध्ये बहुतांश वेळा 

Image Credit - Google

नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला आहे. रात्री येथे हलका औंस असतो, ज्यामुळे गोलंदाजांसाठी 

Image Credit - Google

थोडा त्रास होतो. एकूणच इथली खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना तितकीच मदत करते.

Image Credit - Google